पुढारी वृत्तसेवा
पर्सनलाइज्ड गिफ्ट्स: नाव असलेले मग, फोटो फ्रेम, क्रिस्टल फोटो यांसारखी वैयक्तिक भेटवस्तू खास भावनिक स्पर्श देतात.
विंटर केअर हॅम्पर: बॉडी लोशन, शावर जेल, सुगंधी मेणबत्त्या आणि विंटर क्रीम्सचा सुंदर हॅम्पर.
हँडमेड चॉकलेट बॉक्स: घरच्या घरी बनवलेले चॉकलेट्स किंवा आर्टिसन चॉकलेट कलेक्शन ख्रिसमससाठी परफेक्ट.
सुगंधी कँडल सेट: ख्रिसमस ट्री, व्हॅनिला, लॅव्हेंडर सुगंधाच्या कँडल गिफ्ट सेटची मागणी जास्त.
फॅशन अॅक्सेसरीज: स्कार्फ, जॅकेट, ग्लोव्हज किंवा विंटर कॅप्स ही वापरायला उपयुक्त भेट.
होम डेकोर आयटम्स: मिनी ख्रिसमस ट्री, लाइट्स, शोपीसेस, वॉल डेकोरेशन ही सुंदर गिफ्ट आयडियाज.
गॅजेट गिफ्ट्स: स्मार्ट वॉच, वायरलेस इअरबड्स, पोर्टेबल स्पीकर हे आधुनिक व उपयोगी पर्याय.
बुक गिफ्टिंग: बेस्टसेलर कादंबऱ्या, मोटिव्हेशनल बुक्स किंवा डायरी जास्त पसंतीस.
DIY गिफ्ट बॉक्स: कुकीज, नोट, फोटो, मिनी कँडल एकत्र ठेवून स्वतः बनवलेला गिफ्ट बॉक्स अत्यंत खास.