31st डिसेंबरला गोव्यात धमाकेदार बीच पार्टी अशी करा एन्जॉय

पुढारी वृत्तसेवा

बीच पार्टीचा धमाका: बागा, कलंगुट, अंजुना आणि कळंगुट बीचवर म्युझिक, डान्स आणि लाईव्ह DJ सोबत मध्यरात्रीचा जल्लोष

beach night party

सनबर्न फेस्टिव्हलचा थ्रिल: 31st च्या आसपास गोव्यातील सनबर्न फेस्टिव्हल पर्यटकांना वेगळंच EDM अनुभव देतो.

beach night party

फटाक्यांची आतषबाजी: समुद्रकिनारी 12 वाजता सुरु होणारी रंगीबेरंगी फटाक्यांची शोभा ही गोव्याची खास ओळख.

beach night party

क्लब नाईटलाइफ: Mambo’s, Tito’s, Club Cabana, SinQ सारख्या प्रसिद्ध क्लबमध्ये धमाल रात्रीचा आनंद.

beach night party

क्रूझ पार्टी: मंडोवी नदीवर DJ, डान्स, डिनरसह खास New Year Eve क्रूझचा अनुभव.

beach night party

बीच शॅक डिनर: समुद्राच्या लाटांच्या आवाजात गोव्यातील खास seafood किंवा continental dinner.

beach night party

कॅसिनो नाईट: Deltin Royale, Big Daddy सारख्या कॅसिनोमध्ये गेमिंग आणि लाईव्ह शोचा आनंद.

beach night party

पोर्तुगीज स्टाईल स्ट्रीट डेकोरेशन: फोंटेनहास परिसरात ख्रिसमस लाइट्स, सजावट आणि रंगीबेरंगी स्ट्रीट वाइब.

street decoration goa

सकाळी सूर्योदयाची मजा: 31st ची रात्र साजरी केल्यानंतर 1 जानेवारीचा पहिला सूर्योदय बीचवरून पाहणे हा खास अनुभव.

Lassi
<strong>येथे क्लिक करा...</strong>