Screen Time Eye Strain : 'स्क्रीन टाईम'मुळे डोळे थकलेत? 'या' ७ सोप्या टिप्स नक्की ट्राय करा!

पुढारी वृत्तसेवा

स्क्रीनचा ताण करा कमी: दर २० मिनिटांनी, २० सेकंदांसाठी, २० फूट दूर पाहा आणि डोळ्यांना द्या झटपट आराम!

निरोगी डोळ्यांसाठी तुमच्या रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या आणि ताज्या फळांचा समावेश नक्की करा.

उन्हात बाहेर पडताना दर्जेदार युव्ही (UV) प्रोटेक्टेड गॉगल वापरायला विसरू नका.

एसी रूममध्ये काम करताना भरपूर पाणी प्या आणि डोळ्यांची उघडझाप करायला विसरू नका.

रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांचा मेकअप पूर्णपणे काढा आणि इन्फेक्शनचा धोका टाळा.

लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर स्क्रीन नेहमी हाताच्या अंतरावर ठेवा.

काचबिंदूसारखे आजार टाळण्यासाठी वर्षातून एकदा डॉक्टरांकडून डोळे तपासा.

आजकालचा स्क्रीनचा अतिवापर डोळ्यांसाठी घातक ठरू शकतो, सवयी बदला आणि डोळे वाचवा!

कॉन्टॅक्ट लेन्स घालण्यापूर्वी किंवा काढण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा.

येथे क्‍लिक करा.