gym timing: शास्त्रीयदृष्ट्या जीम करण्याची योग्य वेळ कोणती?

Anirudha Sankpal

सकाळची जीम

सकाळी व्यायाम केल्याने चरबी जलद जळते आणि वजन कमी करण्यास मदत होते (विशेषतः लठ्ठ लोकांसाठी).

मेटाबॉलिझम सुधारतो

सकाळी केलेला व्यायाम सर्काडियन रिदममुळे (शरीराचे नैसर्गिक चक्र) मेटाबॉलिझम (चयापचय) सुधारतो.

संध्याकाळची जीम

संध्याकाळी (सकाळी ६ ते मध्यरात्री) केलेला व्यायाम फायदेशीर ठरतो.

ताकद वाढते

या वेळी शरीराची तापमान आणि लवचिकता जास्त असल्याने स्नायूंची ताकद वाढते.

हृदयाचे आरोग्य

संध्याकाळच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

वैज्ञानिक तुलना

सकाळचा व्यायाम वजन नियंत्रणासाठी उत्तम, तर संध्याकाळचा व्यायाम ऊर्जा आणि स्नायू कार्यक्षमतेसाठी चांगला असतो.

नियमितता महत्त्वाची

वेळ कोणतीही असो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमितता राखणे होय.

शास्त्रीय आधार

शास्त्रीय अभ्यासानुसार सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळा फायदेशीर ठरतात.

व्यक्तिगत निवड

जीम करण्याची योग्य वेळ ही मुख्यत्वे तुमच्या व्यक्तिगत परिस्थितीवर अवलंबून असते.

येथे क्लिक करा