सायली संजीवने स्विमवियर घालून पुलात फोटोशूट केले आहे.स्लिव्हलेस ब्लॅक टॉपवर तिचे काही फोटो पाहायला मिळत आहेत .पांढऱ्या रंगाच्या स्कर्टमध्ये तिचा आणखी एक फोटो पाहायला मिळत आहे .यलो वेस्टर्न आऊटफिटमध्ये सायलीला तुम्ही ओळखणार नाही .खुल्या केसात व्हाईट डेनिम शॉर्टवर ती खूप ग्लॅमरस दिसतेय .फ्लोरल मिनी आऊटपिटमध्ये आणखी एक सुंदर असा फोटो समोर आला आहे.एका फोटोमध्ये ती समुद्रकिनारी उभी असलेली दिसतेय .पिरतीच्या रंगाची ही चढलीय नशा...जान्हवी किल्लेकरचा हॉट साडी लूक