पिरतीच्या रंगाची ही चढलीय नशा...जान्हवी किल्लेकरचा हॉट साडी लूक

स्वालिया न. शिकलगार

जान्हवीचा कलरफुल लूक पाहून तुम्ही तिचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही

Instagram

रंगबेरंगी साडीमध्ये जान्हवी किल्लेकरने बोल्ड पोझ दिले आहेत

Instagram

ऑफ व्हाईट साडी लूकमध्येही ती हॉट दिसतेय

Instagram

मोत्यांचे ईअरिंग्ज आणि गोल्डन ब्राऊन कलर हेअरमध्ये ती खूप सुंदर दिसतेय

Instagram

हातात घड्याळ आणि चेहऱ्यावर स्माईल असा लूक आहे

Instagram

घारे डोळ्यांमुळे ती आणखी सुंदर दिसतेय

Instagram
भुलवणारं तुझं देखणं रुप...व्हाईट गाऊनमध्ये सोनाली कुलकर्णी जणू परीच!