तेनु काला चश्मा जचदा ऐ, जचदा है गोरे मुखडे पे; सायली संजीवच्या सिंपल लूकमध्ये मोहक अदा

स्वालिया न. शिकलगार

सायलीने खूप सुंदर फोटोज क्लिक केले आहेत

Instagram

गॉगलवर तिने फोटोशूट केलं आहे

Instagram

या फोटोंना तिने For our mutual love for Owls अशी कॅप्शन लिहिलीय

Instagram

ब्ल्यू कलर ड्रेसमध्ये तिचे मनमोहक हास्य लक्षवेधी ठरतेय

Instagram

सायलीचा हा सुंदर लूक पाहण्यासारखा आहे

Instagram
उफ्फ! मॉडर्न लूकमध्ये देवमाणूस फेम हॉट नेहा खानने लावली आग