देवमाणूसमध्ये अभिनेत्री नेहा खानने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती .नेहाने शिकारी या मराठी चित्रपटातही काम केलं आहे.नेहा खानचा बोल्डनेस तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.तिने आता नवे फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत .ब्राऊन कलर डीप नेक टॉपमधील तिचे हे फोटो आहेत .खुल्या केसांमध्ये ती आणखी सुंदर दिसतेय .सुंदर ईअररिंग्ज तिला शोभून दिसताहेत .पिंक कलर लिपस्टिक अन् साजेसा मेकअप तिने केला आहे .पाठकबाईंचा व्हाईट ड्रेसमध्ये कमालीचा नखरा