Sayali Sanjeev | कोणती बातमी वाचून सायलीला बसला होता धक्का?

स्वालिया न. शिकलगार

सायली संजीवने मुलाखतीत तिच्या लग्नाच्या बाबतीत एक किस्सा सांगितला

Instagram

तो किस्सा वाचायला तुम्हालाही नक्की आवडेल

Instagram

सायली म्हणाली, मी भावाला राखी बांधते हा रक्षाबंधनाचा कन्सेप्ट व्हिडिओ होता

Instagram

भाऊ म्हणतो की, नाही ताई बहिण तर आई सारखीच असते

Instagram

मग सायली त्याला राखी बांधते. भाऊ म्हणतो, 'आता तुझं लग्न होणार आहे'


Instagram

'मला ४० कि.मी यावं लागेल राखी बांधून घ्यायला'

Instagram

सायली म्हणाली, 'यावरून न्यूज पेपरमध्ये आलं की, यंदा यावर्षी सायली बांधणार लग्नगाठ'

Instagram

'माझी आई म्हणाली, काय आहे हे? तू लग्न करतेस?'

Instagram

सायली म्हणाली- 'मला नाही माहिती, तुला जसा धक्का बसला, तसा मलाही बसलाय'

Instagram

'मला कळलंच नाही की, हे हेडिंग कुठून आलं?'

Instagram

'मग मी बातमी वाचली, त्यामध्ये म्हटलं होतं, ही माहिती रिल्सच्या माध्यमातून दिली'

Instagram

'पण मी कुठे दिलीय ही माहिती? कुठला व्हिडिओ?'

Instagram
इंद्रायणी मालिकेतील अभिनेत्री सुंदर नृत्यांगणा कांची शिंदे कोण आहे?