अभिनेत्री सायली संजीवचे नेव्ही ब्ल्यू पैठणीतील फोटो पाहायला मिळाले.. सायलीने पैठणीवर त्याच रंगाचे ब्लाऊज परिधान केलं आहे..पैठणीवर तिने कानात नथ आणि केसांचा आंबाडा त्यावर गजरा घातला आहे..कधी बसलेली तर कधी उभारून फोटोला तिने हॉट पोझ दिली आहे..कपाळावर टिकली, मेकअप आणि लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केलाय..मादक सौंदर्यासोबत तिच्या केसांच्या बटने सर्वाचं लक्ष वेधून घेतलंय. .'फसक्लास दाभाडे'च्या प्रमोशनमध्ये मितालीचं रॉयल ब्लूमध्ये निखळ हास्य