अभिनेत्री मिताली मयेकर आगामी ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे..मराठी अभिनेत्री मितालीने यावेळीचे रॉयल ब्लू कलरच्या साडीत फोटो शेअर केलेत..डिझाईन मोती करलच्या साडीवर तिने बॅकलेस मुरूम रंगाचे ब्लाऊज परिधान केले आहे..या फोटोला तिने 'Magic of the magic hour' अशी कॅप्शन लिहिली आहे..केसांचा अंबाडा आणि त्यावर पांढरे गुलाब, भरजरी नेकलेस, लिपस्टिकने तिच्या सौदर्यात भर पडलीय. .या चित्रपटात मराठी अभिनेता आणि मितालीचा पती सिद्धार्थ चांदेकर दिसणार आहे. .हा चित्रपट येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपट गृहात रिलीज होणार आहे..तुझ्या सौंदर्याने सर्वाना वेठीस धरलंय, कडक सावनीचा ऑफ शोल्डर ब्लॉऊजमध्ये कातिल नजर