स्वालिया न. शिकलगार
कृष्णाईच्या लेकी ही मालिका सध्या चर्चेत आहे
अभिनेत्री निवेदिता सराफ- तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत सायली संजीवची एन्ट्री झालीय
सायलीने मालिकेतील तिचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये ती पिवळ्या रंगाच्या कुर्ती सेटमध्ये दिसते
फोटो कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय-Being गौरी one more time
तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे
याआधी सायलीने काहे दिया परदेस या मालिकेत गौरी हीच भूमिका साकारली होती
त्यामुळे नव्या मालिकेतही गौरीच्या भूमिकेत पाहून चाहत्यांना जुनी गौरी आठवलीय