स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत आलीय
यॉटवर समुद्रसफरीचा आनंद घेताना तिने ब्लॅक वेस्टर्न आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे
तिच्या या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
या फोटोंमध्ये ती यॉटवर निवांत वेळ घालवताना दिसतेय
समुद्राच्या निळ्याशार पाण्यावरती आलिशान यॉटवर जान्हवीचा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे
सुंदर मेकअप, स्टायलिश हेअरस्टाईल, वेस्टर्न ड्रेस यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे
फोटोंमधील तिची प्रत्येक पोझ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे
जान्हवीने पायात बूट आणि डोक्यावर व्हाईट हॅट असा लूक पाहून चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स येताहेत