'अदा माझी सिंपल, नसले जरी डिंपल, हिरोईन दिसते मी..' सायलीची गुलाबी साडी अन्...

स्वालिया न. शिकलगार

सायली संजीवने अगदी सिंपल लूकमध्ये फोटो क्लिक केले आहेत

Instagram

गुलाबी साडी नेसून तिने सिंपल लूकमध्ये फोटो पोज दिले आहेत

Instagram

साडीवर तिने स्लिव्हलेस पिंक कलर ब्लाऊज परिधान केलेले दिसते

Instagram

ओपन हेअरस्टाईलमध्ये तिचं गोडं हसणं सुंदर आहे

Instagram
'ये तुझ्या फॅशनला नाही कशाचीच तोड..' बिनधास्त सईचा ब्लॅक बॉडीकॉन बेस्ट लूक