सई ताम्हणकर नेहमी बोल्ड आणि बिनधास्त आहे.तिची फॅशन नेहमी हटके असतेच.आताही तिने ब्लॅक आऊटफिटमधील फोटो पोस्ट केले आहेत.तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पाहायला मिळतील .ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये सईचे फोटोज पाहायला मिळतात.आवाजच गोड नव्हे तर दिसायलाही देखणी आहे 'बुलेटवाली' फेम सिंगर