Sayali Sanjeev |'लाल परीच जणू', Self Love' मोडमध्ये सायली संजीवचा स्वॅग

स्वालिया न. शिकलगार

सायली संजीवने आपल्या साध्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर पुन्हा एकदा घर केलं आहे

सायलीने नव्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

यावेळी सायलीने प्रमोशनसाठी नव्हे, तर 'Self Love'साठी फोटो क्लिक केलेत

स्वतःवर प्रेम करण्याच्या मूडमध्ये हे खास फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

सायलीने गडद लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे

या लूकला पूर्ण करण्यासाठी साजेसा मेकअप केला आहे

रेड हार्ट इमोज शेअर करत मिरर फोटोज तिने अपलोड केले आहे

वेळ काढणे, स्वतःवर प्रेम करणे किती महत्त्वाचे आहे, हे या पोस्टमधून दिसते

ViRosh Anniversary | 'मनापासून जगलेली संध्याकाळ...' विजयची रश्मिकासाठी रोमँटिक पोस्ट