Sayali Sanjeev | सिटी लाईट्समध्ये सायली संजीवचा ग्लो, क्यूट अंदाजात नजरेत भरणारे फोटो

स्वालिया न. शिकलगार

सायली संजीवच्या सिटी लाईट्स फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे

हातात फुलांचा बुके, चेहऱ्यावर गोड स्मित आणि नॅचरल लूक यामुळे तिचा खास अंदाज आहे

सायली या फोटोशूटमध्ये शॉर्ट कुर्तीमध्ये दिसते

तिने कॅज्युअल स्टायलिश आऊटफिट परिधान केलाय

ओपन हेअरस्टाईल, ग्लो मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत

हातात असलेला सनफ्लॉवर, लिलीचा बुके तिच्या लूकला वेगळा लूक देतो

सायलीच्या या फोटोंमध्ये तिचं स्मित हास्य नजरेत भरणार आहे

सिटी लाईट्स, बॅकग्राऊंडमुळे ग्लॅमरस-एलिगन्स लूक पाहायला मिळतो

ओल्या केसांमध्ये Shivali Parab ची किलर स्टाईल, बीचवरचा रोमँटिक अंदाज