सायली संजीवचे जीन्समधील फोटो पाहायला मिळताहेत .ब्लॅक टॉप, ब्ल्यू जीन्समध्ये तिने वाळवंटात फोटोशूट केले आहे.आणखी काही फोटोंमध्ये ती कारवर बसलेली दिसते .मोकळ्या केसात ती हसताना दिसतेय.कुडाळची अभिनेत्री तन्वी मुंडलेचे शिक्षण किती झाले, माहितीये का?