भाग्य तू मला दिले मालिकेतून तन्वी मुंडले लोकप्रिय झाली .तन्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळची आहे .तिचा जन्म ९ मार्च १९९७ रोजी झाला.तन्वीचे शिक्षण कुडाळ हायस्कूलमध्ये झाले.पुढे मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली.तन्वीने २०१८ मध्ये सायकल या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.२०२१ साली पाहिले नं मी तुला मालिकेत ती दिसली होती