'असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान' सायलीचं ब्लॅक साडीत साजिरा शृंगार अन् मधाळ हसणं

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री सायली संजीवच्या ब्लॅक साडीतील अदा पाहायला मिळत आहेत.

Sayali Sanjeev | Sayali Sanjeev instagram

या साडीवर तिने डिपनेक ब्लॅक कलरचा ब्लाऊज परिधान केला आहे.

Sayali Sanjeev | Sayali Sanjeev instagram

खास करून ब्लाऊजच्या पाठिमागे खुपसाऱ्या नोटसची डिझाईन आहे.

Sayali Sanjeev | Sayali Sanjeev instagram

कपाळावर टिकली, झुमके, मोकळे केस, लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केला आहे.

Sayali Sanjeev | Sayali Sanjeev instagram
'बावऱ्या या क्षणा श्वास हा गंधाळला' कडक उन्हात मृणालचा ब्लॅक थ्रीपीस अन्‌ wow फोटोज्