'बावऱ्या या क्षणा श्वास हा गंधाळला' कडक उन्हात मृणालचा ब्लॅक थ्रीपीस अन्‌ wow फोटोज्

अनुराधा कोरवी

अभिनेत्री मृणाल ठाकूरने ब्लॅक कलरच्या थ्रीपीसमधील फोटो शेअर केले आहेत.

Mrunal Thakur | Mrunal Thakur instagram

डिपनेक टॉप आणि लॉग्न स्कर्टवर तिने फ्लोअर जॅकेट परिधान केलेय.

Mrunal Thakur | Mrunal Thakur instagram

मृणालने हे फोटोशूट कडक उन्हात उभारून केलं आहे.

Mrunal Thakur | Mrunal Thakur instagram

तिच्या पाठिमागे जुनी भिंत आणि एक खिडकी दिसत आहे.

Mrunal Thakur | Mrunal Thakur instagram

मोठे इअररिग्स आणि हातात मोठी अंगठी परिधान केली आहे.

Mrunal Thakur | Mrunal Thakur instagram

मृणालने कमरेवर हात ठेवून फोटोला हॉट पोझ दिल्या आहेत.

Mrunal Thakur | Mrunal Thakur instagram
'गहिऱ्या डोहांमध्ये मन लागलंय गुतांयला' मन धागा धागा जोडते नवा फेम मयुरीच्या गालावर खळी