लग्नाची बेडी फेम सायली देवधरचा मराठी लूक व्हायरल झाला आहे.बॉटल ग्रान कलर नऊवारीमध्ये तिने फोटोशूट केलं आहे.गळ्यात दागिने, हातात हिरव्या बांगड्या असा तिचा शृंगार आहे.'चंद्रकोर, नथ नाकी, वेणीतलं फुल झक्कास बाकी', ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आरुषीचा लूक