लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत अनुष्का पिंपुटकर काम करतेय.तिने मालिकेत आरुषी ही भूमिका साकारलीय.ही मालिका स्टार प्रवाहवरील असून आरुषीचा खास लूक व्हायरल झालाय.यलो पैठणीत तिचे फोटोज पाहायला मिळताहेत .तिच्या मोहक हास्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.'बोलणे..सांगणे..सारेच ओठावरचं अडखळले' माधवीचं यलो लेंहेगा अन् वन ऑफ शोल्डर चोळी