‘मनमोही’ गाण्यात सावनी रवींद्रची अभिजित खांडकेकरसोबत केमिस्ट्री.गायिका सावनी रविंद्र हिचे मनमोही हे नवे गाणे रिलीज झाले आहे.यामध्ये तिने अभिनय देखील केला आहे.यामध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकरची भूमिका आहे.बालकलाकार केया इंगळे हिने देखील भूमिका साकारली आहे."मनमोही"चं सुंदर संगीत प्रणव हरिदास, वलय मुळगुंद यांचे शब्द आहेत.गायक अभय जोधपुरकर यांच्या आवाजाची जादू देखील गाण्यात आहे.आदिनाथ कोठारेची हिरोईन ऋचा वैद्य नव्या दिसणार चित्रपटात