ऋचाने पाणी या चित्रपटात आदिनाथ कोठारेसोबत काम केलं आहे.आदिनाथच्या पाणी चित्रपटातून तिने सिनेविश्वात पदार्पण केलं होतं .या चित्रपटात तिने सुवर्णा ही भूमिका साकारली होती .आता ती प्रेमाची गोष्ट २ या चित्रपटात दिसणार आहे.या चित्रपटात रिधिमा पंडित, लिलत प्रभाकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.निळ्याशार समुद्रकिनारी लायनिंग ओपन बटण शर्टमध्ये रसिका झाली बोल्ड