'सजली गं..नटली गं...' मनमोही सावनी रविंद्रच्या पैठणीवर मोर नाचरा हवा

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री सावनी रविंद्रचं धमाकेदार 'मनमोही' हे गाणे रिलीज झाले आहे.

Savani Ravindra | Savani Ravindra instagram

सावनी अभिनयासोबत तिच्या गायनाची चर्चा रंगली आहे.

Savani Ravindra | Savani Ravindra instagram

सावनीने ग्रीन साडी आणि पिंक पैठणीतील फोटो शेअर केले आहेत.

Savani Ravindra | Savani Ravindra instagram

पिंक पैठणीवर तिने डिझायनर असलेले यलो ब्लाऊज घातले आहे.

Savani Ravindra | Savani Ravindra instagram

ग्रीन साडीवर तिने यलो स्लिव्हलेस ब्लाऊज तिने परिधान केलं आहे.

Savani Ravindra | Savani Ravindra instagram

सावनीच्या पाठिमागे फुलांचे तोरण आणि केळ्याच्या पानांची सजावट दिसत आहे.

Savani Ravindra | Savani Ravindra instagram

गळ्यात मोत्याचा हार, यलो बागड्या, इअररिग्स, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.

Savani Ravindra | Savani Ravindra instagram
<a href="https://pudharinews.quintype.com/story/cbb7f902-3842-49f7-b35b-a282316476e0">'गुलाब फुल पाहून खुलली कळी' कल्याणची चुलबुली शिवालीच्या ब्युटीला कशाचीच नाही तोड</a>