मरूम कलरच्या साडीत शिवाली परबचं सौंदर्य खुललं आहे. . शिवालीने गडद निळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. .यावेळी शिवालीने हातात दोन गुलाबाची फुले घेतली आहेत..यावर तिने केसांचा अंबाडा आणि त्यावर मोगऱ्याचा गजरा घातला आहे, .निळ्या लूकवर मोकळ्या केसांची स्टाईल, स्लिव्हलेस ब्लाऊज तिने परिधान केलं आहे..मराठी अभिनेत्री शिवाली परब 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये दिसत आहे..या शोतून शिवालीने चाहत्यांना खळखळून हसवत आहे.