छोट्या पडद्यावर 'सावळ्याची जणू सावली' ही मालिका खूपच गाजत आहे..या मालिकेतील सावलीची भूमिका खूपच चर्चेत आली आहे..सावलीची मुख्य भूमिका मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकरने उत्तमरित्या साकारली आहे..प्राप्तीने जांभळ्या कलरच्या सहावारी साडीतील फोटो शेअर केले आहेत..कपाळी चंद्रकोर, नाकी नथ, गळ्यात ठुशी, मोकळे केस, बांगड्या, लिपस्टिक, मेकअपने लूक पूर्ण केलाय..सोनेरी डिझाईन असणाऱ्या या साडीवर तिने गुलाबी कलरचे ब्लाऊज परिधान केलंय. .'असते साधी पण दिसते लयभारी' घरोघरी मातीच्या चुली फेम शर्वरी रेड वनपीसमध्ये हॉट