'असते साधी पण दिसते लयभारी' घरोघरी मातीच्या चुली फेम शर्वरी रेड वनपीसमध्ये हॉट

अनुराधा कोरवी

छोट्या पडद्यावरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे.

Bhaktee Desai | Bhaktee Desai instargam

मालिकेत जानकी आणि ऋषिकेशच्या भूमिकेसोबत त्याची बहिण शर्वरीची चर्चा रंगली.

Bhaktee Desai | Bhaktee Desai instargam

शर्वरीची मुख्य भूमिका मराठी अभिनेत्री भक्ती देसाईने साकारली आहे.

Bhaktee Desai | Bhaktee Desai instargam

मालिकेत चुडीदारमध्ये दिसणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खुपच ग्लॅमरस आहे.

Bhaktee Desai | Bhaktee Desai instargam

भक्ती हे फोटोशूट एक घरातील कपाटाजवळ केलं आहे.

Bhaktee Desai | Bhaktee Desai instargam

भक्ती देसाईने स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा २०२५ मध्ये हजेरी लावली आहे.

Bhaktee Desai | Bhaktee Desai instargam

कुरळे मोकळे केस, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लुक पूर्ण केलाय.

Bhaktee Desai | Bhaktee Desai instargam

भक्तीच्या या हॉट फोटोंवर कॉमेन्टसचा पाऊस पडत आहे.

Bhaktee Desai | Bhaktee Desai instargam

यावेळी भक्ती रेड कलरच्या वनपीसमध्ये हॉट दिसली.

Bhaktee Desai | Bhaktee Desai instargam
घरोघरी मातीच्या चुली फेम जानकी रेड वनपीसमध्ये रेड कार्पेटवर अन् रंगाची उधळण...