स्वालिया न. शिकलगार
सारा खान-कृष पाठक यांचे नवे फोटो समोर आले आहेत
या टीव्ही कपलने ६ डिसेंबर रोजी दोन्ही धर्माच्या परंपरेनुसार लग्न केले
एकीकडे हिंदू रितीरिवाजाप्रमाणे तर दुसरीकडे निकाहचे फोटो व्हायरल झाले
फोटोंमध्ये सारा क्रीम कलर लेहेंगा आणि चेहरा फुलांनी झाकलेला दिसतो
फुलांचा सेहरा निकाहमध्ये वधूला घातला जातो
निकाहनंतर सारा आणि कृषने कागदपत्रांवर सह्या केल्या
यावेळी चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले तर काहींनी दोघांना निशाण्यावर धरले
त्यानंतर ट्रोलर्स तिला नाव बदलण्याची आणि मंगळसूत्र घालण्याची सल्ला देऊ लागले