Alia Bhatt | आलियाला Golden Globe Horizon ॲवॉर्ड, ब्लॅक विंटेज गाऊनमध्ये फॅशनेबल अदा

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री आलिया भट्टला रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये Golden Globes Horizon अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले

तिला ट्यूनीशियाई अभिनेत्री हँड सबरी यांच्यासोबत सन्मानित करण्यात आलं

रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे ५ वे एडिशन सौदी अरबच्या जेद्दामध्ये आयोजित करण्यात आले

दरम्यान, तिने ब्लॅक गाऊन परिधान केला होता, जी ७० वर्षांपूर्वीची फॅशन आहे

१९५५ च्या pierre balmain च्या विंटेज florilege लाईनचा एक खूप खास कॉकटेल ड्रेस परिधान केला होता

यावेळी आलिया स्टायलिस्ट रिया कपूर होती. florilege लाईन १९५२ मध्ये सुरू झाली होती

हे कलेक्शन haute couture आणि लक्झरी आऊटफिट मानले जाते. त्यावेळी हे ड्रेस हाताने तयार कले जात असत

पण काही लोकच हा ड्रेस खरेदी करू शकत होते, कारण त्याची किंमतही महाग होती

Ayesha Khan | instagram
Ayesha Khan | Dhurandhar मधील 'शरारत' गाण्यामुळे चर्चेत आलेली आयेशा खान कोण आहे?