Sara Khan Wedding | बिदाई फेम अभिनेत्रीने ४ वर्षांनी लहान अभिनेत्याशी बांधली लग्नगाठ

स्वालिया न. शिकलगार

टीव्ही अभिनेत्री सारा खानने निर्माता-अभिनेता कृष पाठकशी कोर्ट मॅरेज केलं आहे

Instagram

दोघांच्या वयात चार वर्षांचे अंतर आहे

Instagram

तिने इन्स्टाग्रामवर मॅरेज सर्टिफिकेट आणि लग्नाचे फोटो शेअर केले आहेत

Instagram

तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- 'एकत्र झालो..दोन श्रद्धा..एक स्क्रिप्ट..अनंत प्रेम..'

Instagram

'या डिसेंबरमध्ये प्रतिज्ञा वाट पाहत आहेत - दोन हृदये, दोन संस्कृती, एक कायमचे'

Instagram

साराने याआधी बिग बॉस ४ च्या घरात लग्ने केले होते

Instagram

त्यावेळी तिला अली मर्चेंटशी प्रेम झालं होतं.

Instagram

शोमधून बाहेर आल्यानंतर केवळ दोन महिन्यात त्यांचं नातं संपुष्टात आलं

Instagram
हार्डी संधू लवकरच होणार बाबा, Zenit ने शेअर केले बेबी शॉवर फोटोज