स्वालिया न. शिकलगार
पंजाबी गायक हार्डी संधू आणि त्याची पत्नी जेनिथने बेबी शॉवरचे फोटोज शेअर केले आहेत
जेनिथने हे फोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत
आमचा सुंदर आशीर्वाद लवकरच येत आहे, ऑक्टोबर २०२५ अशी कॅप्शन तिने फोटोंना दिलीय
बेबी शॉवरसाठी तिने पेस्टल ब्ल्यू गाऊन तिने परिधान केला होता
या कपलला एक मुलगा आहे आणि आता ते त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करण्यास सज्ज आहे
हार्डी संधू 'जोकर', 'बिजली बिजली', 'क्या बात आय' आणि 'डान्स लाईक' यासारख्या गाण्यांसाठी ओळखला जातो
त्याने रणवीर सिंगच्या ८३ आणि तिरंगा सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे
हार्डी आणि झेनिथ बालपणीचे मित्र-मैत्रीण आहेत