स्वालिया न. शिकलगार
‘धुरंधर’ चित्रपटामुळे एक नाव विशेष चर्चेत आलं आहे, ते म्हणजे अभिनेत्री सारा अर्जुन
बालकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सारा मोठ्या भूमिकेत झळकली
सारा अर्जुनचा जन्म १८ जून २००५ रोजी झाला असून, ती सध्या २० वर्षांची आहे
लहान वयातच जाहिराती आणि चित्रपटांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले
साराने मुंबईतून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं असून, बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे
तिने आपले शिक्षण सुरुच ठेवले असून अभिनयातील तिचे करिअर कौतुकास्पद आहे
अनेक मोठ्या जाहिराती, चित्रपटांमध्ये ती दिसलीय
तमिळ, हिंदी आणि अन्य भाषांमध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केले आहे