Ananya Panday | TMMTMTTM रिलीजपूर्वी न्यू लूक, क्रिमसन रेड ड्रेसमध्ये सुपर कूल अंदाज

स्वालिया न. शिकलगार

रिलीजपूर्वी अनन्या पांडेचा नवा लूक समोर आला आहे.

क्रिमसन रेड कलर ड्रेसमध्ये तिचा सुपरकूल अंदाज पाहायला मिळाला

TMMTMTTM रिलीजपूर्वी आधीच गाजलं आहे

अनन्या पांडेच्या रेड ग्लॅम अवतारने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

अनन्या पांडेचा कूल अंदाज पाहून चाहते क्लीन बोल्ड झाले आहेत

अनन्याचा स्टायलिश लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून काही तासांतच तिचे फोटो व्हायरल झाले आहेत

एलिगंट मिनिमल मेकअप, हेअरस्टाईलमुळे अनन्या नेहमीच वेगळी ओळख निर्माण करते

अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर “स्टनिंग”, “गॉर्जियस” आणि “क्वीन” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत

क्रुझवर धमाल, खास फूड अन्‌ मस्तीभरा दिवस, हिना खान मालदिवच्या ट्रीपवर!