पुढारी वृत्तसेवा
धुरंधर चित्रपटात शरारत गाण्यात डान्स करून आयेशा खानने वाहव्वा मिळवली होती
आता तिने नवे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
तिचा हा मराठमोळा लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे
साडीला साजेसा मेकअप, सुंदर हेअरस्टाईल असा तिने आपला लूक पूर्ण केलाय
ग्रीन साडीचा रंग आयेशाच्या लूकला आणखी खुलवताना दिसत आहे
ग्रीन रंगाची आकर्षक साडी, त्यावर जरी वर्क ब्लाऊज आणि पारंपरिक दागिने, असा तिचा अंदाज आहे
तिने हे फोटो शेअर करताना ग्रीन हार्ट इमोजी शेअर केला आहे
‘शरारत गर्ल’च्या या देसी लूकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे