सारा अली खानने बार्बी लूक करून फोटोशूट केले आहे.साराने फोटो कॅप्शनमध्ये लिहिलंय-Barbie dress, gloss and spray .ती पुढे म्हणते-Sara looked like a bouquet .साराने ऑफ शोल्डर पिंक कलर ड्रेस परिधान केला आहे .या फोटोंमध्ये ती खरंच बार्बी डॉल वाटत आहे .छत्रीवालीसाठी रकुलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान