अभिनंदन!!!!! ; 'छत्रीवाली'साठी रकुलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान

अनुराधा कोरवी

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने बॉलिवूडमध्ये वेगळी छाप पाडलीय.

Rakul Preet Singh | Rakul Preet Singh instagram

रकुलला ''छत्रीवाली'' चित्रपटातील भूमिकेसाठी पुरस्कार मिळालाय.

Rakul Preet Singh | Rakul Preet Singh instagram

''छत्रीवाली'' साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींचा पुरस्कार प्रदान झाला आहे.

Rakul Preet Singh | Rakul Preet Singh instagram

रकुलने हातात ट्रॉफी घेवून ऑरेंज कलरच्या वनपीसमध्ये फोटो शेअर केलेत.

Rakul Preet Singh | Rakul Preet Singh instagram

ऑफ शोल्डर वनपीसमध्ये रकुल प्रीत खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Rakul Preet Singh | Rakul Preet Singh instagram

पुरस्कारानंतर रकुलचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केलंय.