स्वालिया न. शिकलगार
सान्याने 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'साठी ३ महिन्यात वजन घटवलं होतं
ट्रेनरने तिच्या वजन कमी होण्यामागील टिप्स शेअर केल्या आहेत
इन्स्टावर त्यांनी म्हटलंय-'सान्यासोबत हा बदल माझ्यासाठी खास आहे'
'८ वर्षांपासून आम्ही एकत्र ट्रेनिंग करत आहोत'
'अनेक भूमिकांसाठी वजन वाढवणे आणि कमी करावे लागते'
'तिचे वजन ५६ किलो होतं, ती रोज व्यायान करायची'
'घरात बनवलेले साधे जेवण आणायची. शिवाय तिने फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवली'
'व्यायामात पुल-अप्स, पुश-अप्स, फुल रेंज ऑफ मोशन एक्सरसाईज, बॉडीवेट वर्कआउट, हँडस्टँड केले'