स्वालिया न. शिकलगार
रिंकूने ऩऊवारी साडीत नवे फोटोशूट केले आहे
लाल नऊवारी साडीत नटून थटून हे फोटो क्लिक करण्यात आले आहेत
गळ्यात दागिने, नाकात नथ आणि कपाळी चंद्रकोर असा तिचा लूक आहे
केसांचा अंबाडा, त्यात फुले, हातात हिरव्या बांगड्या तिने घातल्या आहेत
दसरानिमित्त तिने हे फोटोज शेअर केले आहेत
दसरा आणि विजयादशमी च्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा अशी कॅप्शन रिंकूने लिहिली आहे
तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहेत
तिचे हे फोटो मिस करू नका