दंगल गर्ल सान्या मल्होत्रा साडीत दिसली अप्रतिम, नेटकऱ्यांनी केलं कौतुक!

स्वालिया न. शिकलगार

सान्या मल्होत्राने गोल्डन कलर साडीत फोटोशूट केले आहे

Sanya Malhotra Instagram

स्लिव्हलेस ब्लाऊज, डार्क लिपस्टिक, केसांचा अंबाडा असा तिचा लूक आहे

Sanya Malhotra Instagram

फोटो कॅप्शनला तिने काहीही लिहिलेले नाही

Sanya Malhotra Instagram

बोल्ड आणि स्टनिंग लूकने ती लक्षवेधी ठरलीय

Sanya Malhotra Instagram

तिच्या लेटेस्ट फोटोंची चर्चा होत आहे

Sanya Malhotra Instagram

सान्याने आमिर खान सोबत दंगल चित्रपटात काम केले होते

Sanya Malhotra Instagram

या चित्रपटातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती

तिथून पुढे तिला अनेक चित्रपट मिळत गेले

आयुष्मान खुराणासोबतही तिने काम केले आहे

Sanya Malhotra Instagram
radhika merchant | radhika merchant