अनंत अंबानी - राधिका मर्चेंटचे लग्न १२ जुलैला आहे .लग्न समारंभाच्या विधी सुरु झाल्या आहेत.मुंबईतील एंटीलियामध्ये सेामवारी हळद समारंभ पार पडले .या समारंभात राधिकाने खऱ्या फुलांचा दुपट्टा परिधान केला होता .९० झेंडूची फुले आणि मोगऱ्याची जाळीने विणलेला हा दुपट्टा लक्षवेधी ठरला .डीपनेक ब्लाऊज; सान्या मल्होत्राची गोल्डन साडीत अप्रतिम अदा