रिमझिम पाऊसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहू गावातून प्रस्थान.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ . रिमझिम पाऊस पडत असतानाही वारकऱ्यांचा उत्साह कायम होता. . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतले..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर परिसरात फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. .पालखी सोहळ्याचा दुर्मिळ क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेकांनी आपले मोबाईल पुढे केले..सामान्य जनतेत मिसळून, त्यांच्या पारंपरिक खेळात सहभागी झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या साधेपणाचे आणि जनसंपर्काचे दर्शन घडले. .पालखी सोहळ्याचा क्षण भाविकांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. .येथे क्लिक करा.