घरात तुळस लावण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

घरात तुळशीचे रोप लावणे हे धार्मिक महत्त्वाबरोबरच इतरही अनेक फायदे देते.

Canva

घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावण्याचा एक फायदा म्हणजे ते हवा शुद्ध करते. तसेच घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते.

Canva

आयुर्वेदात तुळशीच्‍या पानांचा महत्त्वपूर्ण स्थान आहे. याचा काढा हा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. सर्दी, खोकला, ताप यावर प्रभावी उपाय ठरतो.

Canva

तुळशीच्या पानांचे नियमित सेवन केल्याने श्वसनाच्या समस्या आणि त्वचेच्या आजारांमध्येही फायदा होऊ शकतो.

Canva

हिंदू धर्माच्‍या मान्‍यतेनुसार तुळशीला लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते.

Canva

वास्‍तूशास्‍त्रानुसार, घराच्‍या उत्तर, ईशान्य दिशेला तुळस लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकते.

Canva

तुळशीच्या भोवती दीप लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अशी श्रद्धा आहे.

Canva

तुळशीच्या रोपात डास प्रतिबंधक गुणधर्म आढळतात.

Canva

एकुणच घरात तुलस लावणे हे धार्मिक महत्त्‍वाबरोबरच आरोग्‍य आणि वास्‍तशास्‍त्रानुसारही फायदेशीर ठरते. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Canva