आतापर्यंतचा संस्कृतीचा हटके लूक दिसत आहे .संस्कृतीचा शॉर्ट हेअर लूक सुंदर दिसत आहे.तिचे किलर डोळे लक्ष वेधणारे आहेत .प्रिंटेड बॉडीकॉनमध्ये तिने फोटोशूट केले आहे.एका फोटोला तिने कॅप्शन लिहिलीय- I found the muse in myself, And I loved Her fiercely .आणखी काही फोटोंना म्हटलंय- just a tad bit scandalous! .ओ 'बाली' सफरनामा...योगिता चव्हाण बोल्ड अंदाजात पिंक बीचवर डीप नेक ब्रालेटमध्ये