Namdev Gharal
विविधांगी भुमिकेमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे
संस्कृती बालगुडेने सोशल मीडियावर सक्रिय असते
संस्कृतीने नुकताच तिचा पहिला इंग्रजी चित्रपट Courage पूर्ण केला आहे
या चित्रपटाचे कथानक किडनी दानावर आधारित आहे
नुकतीच एका ती अमेरिकेतील लास वेगास येथे गेली होती
याठिकाणचे भन्नाट लूक असणारे फोटो तिने इन्स्टावर पोस्ट केले आहेत.
या आयफेल टॉवरची प्रतिकृती असलेल्या लोकेशन्स वर तिचे सौंदर्य अधिक खूलून दिसते
मोकळे सोडलेले केस व मॉडर्न जॅकेटमध्ये ती अधिक मनमोहक दिसत आहे.