७८ व्या कान्समध्ये सर्वांच्या नजरा अभिनेत्री नितांशी गोयलवर टिकल्या .नितांशीने लापता लेडीजमध्ये भूमिका साकारली आहे . तिसऱ्या दिवशी तिने ब्लॅक कलर ऑफ शोल्डर आऊटफिट परिधान केला होता .१७ वर्षांची नितांशी या लूकमध्ये ग्लॅमरस दिसली .कस्टम मेड ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेस Jade Monica आणि करिश्माने डिझाईन केलंय.तिच्या गाऊनवर गोल्डन फ्लोरल एम्ब्रॉयडरी आहे .चोकर नेकलेस, ईअररिंग्जने सर्वांचे लक्ष वेधून घेतले .अनेकांनी तिला फ्युचर स्टार म्हटले .HBD Purva Shinde | 'एक नंबर तुझी कंबर, हाय चाल शेकी शेकी'... मनमोहिनी पूर्वा शिंदेच्या नाजूक अदा