Sanskruti Balgude|संस्कृती बालगुडेचा नवा लूक अन् ऑफ शोल्डर ब्रालेट

स्वालिया न. शिकलगार

मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे पहिल्यांदाच इतके छोटे केस कापले आहेत

Sanskruti Balgude Instagram

संस्कृती तिचे केस कॅन्सर पेशंटला दान करणार असल्याचे समजते

Sanskruti Balgude Instagram

संस्कृती म्हणाली की, इन्स्टावर पाहिलं की, मुली त्यांचे केस दान करत आहेत

Sanskruti Balgude Instagram

'मग कॅन्सर पेशंटला केस दान करण्याचा विचार आला'

Sanskruti Balgude Instagram

संस्कृतीने तिचे केस छोटे केले असले तरी ती सुंदर दिसतेय

Sanskruti Balgude Instagram