Sana Sayyad Pregnancy Photoshoot |कुंडली भाग्य फेम सना सय्यदने फ्लॉन्ट केले बेबी बंप

स्वालिया न. शिकलगार

सना सय्यदने 'कुंडली भाग्य' मालिकेत पलकीची भूमिका साकारली आहे

Instagram

प्रेग्नेंट असल्याने तिने कुंडली भाग्यमधून ब्रेक घेतल्याची माहिती समोर आली होती

Instagram

सनाने नवे फोटोशूट केले असून ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे

Instagram

लग्नाच्या तीन वर्षांनंतर ती आई होणार आहे

Instagram

तिने काही फोटो शेअर देखील केले आहेत

Instagram

सनाने २०२१ मध्ये इमाद शामसीशी निकाह केला होता

Instagram

तिने इमादसोबतही सुंदर प्रेग्नेंन्सी फोटोशूट केले आहे

Instagram

काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत

Instagram
वेट्टेयनच्या या अभिनेत्रीचे फोटो पाहिले का? इतकी बोल्ड