मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत 'या' अभिनेत्रीचे, Vettaiyan मध्ये साकारणार ही भूमिका

स्वालिया न. शिकलगार

रितिका सिंह मुळात एक मार्शल कलाकार, किकबॉक्सर आहे

Instagram

२०१६ मध्ये तिने साला खड़ूसमधून अभिनयात पाऊल ठेवले होते

Instagram

हिंदी, तेलुगु, तमिळ चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे

Instagram

आता ती Vettaiyan मध्ये रुपाच्या भूमिकेत दिसणार आहे

Instagram

तिचा जन्म १६ सप्टेंबर, १९९४ रोजी मुंबईत झाला

Instagram

तिने सुधा कोंगरा प्रसाद यांचा तमिळ चित्रपट इरुधि सुत्रुमध्ये आर माधवन सोबत काम केले आहे

Instagram

तीन भाषेतील एकाच भूमिकेसाठी तिला ३ वेळी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत

Instagram
मृणाल ठाकुरचं साडीत खुललं सौंदर्य